अत्यंत महत्त्वाचे संवर्ग बदल संधी दिली पाहिजे


 सन २०२२ मध्ये ज्या शिक्षकांनी आंतरजिल्हा बदली  आॕनलाईन बदली अर्ज केला होता तर सध्या त्यांना फक्त अर्ज करतांना   फक्त जिल्हा बदल करता येतो परंतु कोणताही संवर्ग बदल करता येत नाही हा त्यांच्यावर खूप मोठा  अन्याय होत आहे २०२२ चे शिक्षक ही सीनियर असून सुद्धा नवीन अर्ज केलेल्या शिक्षकांनंतर ते ज्युनिअर होतात तसेच २०२२ मध्ये आॕनलाईन बदली  अर्ज केला पती- पत्नी ने परंतु पतीची बदली झाली पत्नीची नाही झाली तर आता बदली अर्ज करतांना संवर्ग बदलता येत नाही तसेच काही शिक्षक दिव्यांग आहेत , ५३ वय पूर्ण आहे, विधवा महिला, कुमारिका, परित्यक्ता असुन संवर्ग बदलता येत नाही हे २0२२ पाञ बदलीधारक असुन अन्याय आहे तरी तो सर्व संघटना राज्यअध्यक्ष व प्रतिनिधीनी दुर करावा अन्यता संवर्ग बदल न करु दिल्यामुळे न्यायालयात जाऊ व सर्व बदल्या थांबतील कारण खरे लाभार्थी २०२२ चे बदलीधारक आहेत.