एच.ए.एल. ने दिलेली नवीन इमारतीचे बांधकाम व परिसर पाहून शाळेतील गुणवत्ता पाहून समाधान व्यक्त केले. याप्रसंगी मोहाडी सोसायटी चे चेअरमन, ग्रामपंचायतीचे उपसरपंच कळमकर सर , वाघेरे डॉक्टर, शाळेतील मुख्याध्यापक श्री परदेशी सर व शिक्षक वृंद उपस्थित होते.ग्रामसेवक नलावडे सर शाळेतील मुख्याध्यापक श्री परदेशी सर उपशिक्षक मधुकर आहेर,दैने सर, ठाकरे सर, कांदळकर सर, उपशिक्षिका तिडके मॅडम, चव्हाण मॅडम, पाटील मॅडम,ससाने मॅडम, जाधव मॅडम,झेंड मॅडम उपस्थित होते.