जिल्हा प्रतिनिधी श्री रावसाहेब पगार
शुक्रवारी सकाळी ८.०० दुर्गा माता मूर्तीची मिरवणूक काढण्यात येणार आहे व या कार्यक्रमानिमित्त ह. भ. प. गोपाळ महाराज दोनगांव जिल्हा जळगाव यांचा जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम असुन शनिवार रात्री ८.०० वाजता ठेवण्यात आलेला आहे तरी लाभ घेणे तसेच रविवारी महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे तरी उञाणे श्रीपूरवडे राजपूर पांडे या परिसरातील सर्व नागरिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा अशी विनंती शिवत्रिगुणेश्वर मंडळातर्फे करण्यात आले आहे या कार्यक्रमासाठी श्री यतीन दादा पगार, श्री जितू पगार, श्री अभिमन् पगार, श्री अमित दादाजी पगार, श्री उमेश पगार, श्री हिम्मत पगार, श्री काकाची पगार, श्री प्रमोद पगार, श्री संदीप पगार ,श्री गणेश पगार, प्रकाश पगार ,श्री मोठाभाऊ भामरे, श्री रमेश पगार, श्री कडू बाबा पगार, श्री पप्पू काका पगार, श्री सोना पगार ,सचिन पगार ,वालू पगार ,कुणाल पगार, निलेश पगार , किशोर पगार , राहुल भामरे , सचिन पगार , तुषार पगार , विशाल पगार ,श्री नितीन पगार यांनी मोलाचे सहकार्य केले आहे