साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे आदर्श शिक्षक पुरस्कार निवड जाहीर

 जिल्हा प्रतिनिधी  रावसाहेब पगार

 साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सेवा समिती नाशिक यांच्या तर्फे दिला जाणारा दर वर्षाचा राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय पुरस्कार खालील शिक्षकांची निवड करण्यात आली आहे यात जिल्हा परिषद शिक्षक व स्थानिक स्वराज्य संस्थेतील शिक्षक असे एकूण दहा शिक्षकांची निवड करण्यात आली आहे तर राज्यस्तरीय पुरस्कारासाठी श्रीमती योगिता गोरखनाथ सोनवणे जिल्हा परिषद हायस्कूल हातनुर तालुका कन्नड जिल्हा औरंगाबाद यांची निवड करण्यात आली तरी जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी श्री रामदास साठे (इगतपुरी ), श्री विलास शिरसाठ ( सटाणा), श्री किरण रावते श्रीमती शोभादेव कांबळे (नाशिक) श्री शुभम शिंदे (नाशिक) श्री सुभाष गवळी (सिन्नर) तसेच श्री रावसाहेब पगार (इगतपूरी) यांची निवड करतांना  शाळेतील गुणवत्ता व त्यांनी केलेल्या शैक्षणिक, सामाजिक ,सांस्कृतिक व शाळेत राबविलेले सहशालेय उपक्रम  शाळा विकासासाठी केलेले योगदान हे बघुन  निवड समितीचे अध्यक्ष श्री अनिल निरभवणे, श्री यु .के .आहिरे श्री प्रा. अनिल शिरसाट ,श्री नाना उलारे यांनी सदर पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे  पुरस्कार वितरण सोहळा मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.