प्रतिनिधी हातणी विलास पाटील लामतलवारे
लोहा तालुक्यातील हातणी येथील जेष्ठ नागरिक कै.ईश्वरराव जळबा पाटील तिडके यांना दि 19 रोजी सायंकाळी 06 वाजता अल्पशा आजाराने निधन झाले त्यांच्या पार्थिवावर दि 20 रोजी दुपारी 02 वाजता हातणी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात पत्नी तीन मुली एक मुलगा नातु पंतु असा परिवार आहे शोकाकुल समस्त तिडके परिवार हातणी