भाई चंद्रशेखर आझाद यांच्यावर भ्याड हल्ला झाला त्याचा निषेध


प्रतिनिधी सागर मोटे  

भीम आर्मी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. ॲड भाई चंद्रशेखर आझाद (रावण )यांच्या वर उत्तर प्रदेश राज्यात जो भ्याड हल्ला झाला त्याचा आज वैजापूर तालुक्यातील सर्व आंबेडकरी पक्ष व कार्यकर्ते ने उपविभागीय अधिकारी वैजापूर यांना निवेदन देऊन निषेध व्यक्त केला .



   आज भीम आर्मी संघटनेचे राष्ट्रीय अध्येक्ष मा. अँड भाई चंद्रशेखर आझाद (रावण )यांच्या वर उत्तर प्रदेश राज्यात जो भ्याड हल्ला झाला त्याचा आज वैजापूर तालुक्यातील सर्व आंबेडकर चालवळीतील पक्ष व कार्यकर्ते यांनी मा.भाई राजू आहेर यांच्या नेतृत्वखाली उपविभागीय अधिकारी वैजापूर यांना निवेदन देऊन निषेध करण्यात आला यावेळी आंबेडकर चळवळीतील जेष्ठ नेते मा. राजेंद्रजी बागुल साहेब मा. साहेबराव पडवळ मा.बाळासाहेब त्रिभुवन मा.जीवन पठारे मा. चंद्रसेन भोसले श्रीकांत जाधव प्रवीण शिंदे वाल्मिक त्रिभुवन अरुण गायकवाड अंकुश त्रिभुवन बाबासाहेब पगारे अमोल आपटे ऋषिकेश त्रिभुवन काशिनाथ बागुल विक्की त्रिभुवन आदी कार्यकर्ते उपस्थित होते