राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अप्पर पोलिसांना निवेदन

 



(प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी) 

दिनांक २६, ०६, २०२३ रोजी श्रीरामपूर शहर व ग्रामीण भागामध्ये वाढत्या चोरट्याचे प्रमाण लक्षात पाहता पोलीस विभागामार्फत रात्रीच्या गस्त वाढवावी या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मा. नगराध्यक्ष अनुराधाताई अधिक यांच्या नेतृत्वाखाली अप्पर पोलीस अधीक्षक मा. स्वाती भोर मॅडम यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी तालुकाध्यक्ष कैलास बोडै, भटक्या विमुक्त सेलचे जिल्हाध्यक्ष मल्लू शिंदे, युवक तालुका अध्यक्ष सचिन पवार, भागचंद औताडे, प्रशांत खंडागळे सचिन गवारे ,नानासाहेब बडाख आप्पासाहेब बडाख ,ताराचंद रणदिवे, योगेश जाधव ,रईस जागीरदार ,शहर उपाध्यक्ष शफिक भाई शहा, विजयराव खाजेकर, संदीप चोरगे ,अनिरुद्ध भिंगारवाला, सुधाकर बोंबले लक्ष्मण धोत्रे ,भैय्या भिसे, राजिव उंडे ,राकेश बोर्डे, गणेश ठाणगे, अल्तमश पटेल, विद्यार्थी काँग्रेस तालुकाध्यक्ष हर्षल दांगट शहराध्यक्ष गोपाल वायंदेशकर, प्रफुल्ल पवार ,समित मुथ्था ,रोणित घोरपडे, नयन गांधी, आदित्य अधिक,रवि गरेला आदि मान्यवर उपस्थित होते