पत्रकार - श्री. सुधाकर हेंद्रे
लोणावळा.
दिनांक 23 ते 25 मे 2023 रोजी बारामती येथील जिल्हा क्रिडा संकुल येथे झालेल्या सब ज्युनियर, कॅडेट, ज्युनियर राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेमध्ये मावळ तालुका तायक्वांदो अॅकॅडमीच्या 11 विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादित केले. या मध्ये .
कु. अनवेश नितीन दुर्गे (सुवर्णपदक)
कु. गायत्री देविदास चाकणे (सुवर्ण पदक),
रोप्य पदक :
कु. वाहिद वासिम अक्तर
कु. शुभांगी गणेश जाधव
कु. साई म कदम
कु. आदिराज अतुल देशमुख
कांस्य पदक
कु. प्रथमेश देविदास चाकणे
कु. आतिक फैजुल शेख
कु. जानव्ही गिरीष कांबळे
कु. तुषा संतोष पवार
या सर्व खेळाडुंना मुख्य प्रशिक्षक मास्टर विक्रम बोभाटे, प्रशिक्षक यश विक्रम बोभाटे, प्रशिक्षक शिवानी तिकोने, आकांशा महाडिक, सिद्धार्थ बेंगळे यांचे मार्गदर्शन लाभले, ह्या यशाबद्दल महाराष्ट्र तायक्वांदोचे अध्यक्ष श्री. आबा झोडगे, महाराष्ट्र सचिव -संदिप ओंबासे, महाराष्ट्र राज्य सिओ- जफार पठाण व पुणे जिल्याचे सचिव तुषार आवटे सर व मावळ तालुका तायक्वांदो असो. अध्यक्ष श्री. गणेश भाऊ गवळी, सचिव- हर्षल होगले, उपाध्यक्ष- अमोल गायकवाड, सदस्य- जाकिर खलिफा, सदस्य संजय कडू, सदस्य योगेश पैलकर यांनी सर्व खेळाडुंचे अभिनंदन केले.