सिदखेड राजा तालुका प्रतनिधी संदीप देशमख
आज मौजे सवडद येथे आदर्श गाव समितीने मंजूर केलेल्या गाभा क्षेत्रात ढाळीचे सीमेंट बांध, सीमेंट नाला बांध, गॅ बंधारा, बिगरगाभा क्षेत्रात सीमेंट रस्ता, सभामंडप, धोबीघाट या कामाचे भूमिपूजन आ डॉ राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते आज दि 8 मे रोजी दुपारी 12 वा करण्यात आले.