प्रांजल पाटील
जागृत महिला व बालकल्याण संघटना आणि फॅमिली वेलफेअर फाउंडेशन यांच्यामार्फत गोर गोरिबांना खाद्य पदार्थ आणि कपडे बदलापूर पश्चिम येथे वाटप करण्यात आले. ह्या उपक्रमामध्ये वरील संघटनेच्या महिलांनी सहभाग घेतला.अश्या प्रकारचे सामाजिक उपक्रम राबविण्यामध्ये प्रामुख्याने वरील संघटनेच्या संचालिका सौ दीप्ती विशाल मल्होत्रा (संचालिका जागरीत चहा ट्रेडर्स ) यांचा सिंहाचा वाटा असतो.धन्यवाद संचालिका सौ दीप्ती विशाल मल्होत्रा (संचालिका जागरीत चहा ट्रेडर्स )जागृत महिला व बालकल्याण संघटना आणि फॅमिली वेलफेअर फाउंडेशन