शेतकऱ्यांना कर्ज नुतणीकरन करण्यासाठी केले मत व्यक्त

 


विलास पाटील लामतलवारे

लोहा तालुक्यातील हातणी येथे आज रोजी सकाळी ठीक 08.30 वाजता बॅंक अॉफ महाराष्ट्र शाखा मारतळा येथील शाखाअधिकारी व उपशाखा अधिकारी व लातुर येथील झोनल शाखा अधिकारी व झोनल उपशाखा अधिकारी व कर्मचारी आले असता त्यांनी पिक कर्ज नुतणीकरन करण्यासाठी परतावा करण्यासाठी सात टक्के प्रमाणे 1 लाख रुपयांची व्याज 7 रुपये प्रमाणे तर वाढीव कर्ज घेण्यासाठी 1 लाख रुपये दहा टक्के वाढ कर्ज भेटते अशी माहिती त्यांनी गावांमध्ये पटवुन दिले गावांतील सरपंच प्रतिनिधी माधवराव पाटील कदम यांनी त्यांचे शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला