प्रतिनिधी- रमेश करंजे (तळा)
कुणबी समाजोन्नती संघ मुंबई, शाखा तालुका तळा संलग्न कुणबी युवा तळा आयोजित ७ वा वर्धापनदिन सोहळा निमित्त कुणबी युवा मेळावा ७ मे २०२३ रोजी ५:०० वाजता गो. म.वेदक हायस्कूल समोरील मैदान येथे आयोजित केले आहे. सर्व समाज बांधवांना आतुरता असलेला असा भव्यदिव्य मेळाव्याची तयारी करताना ग्रामीण युवा पदाधिकारी व युवा कार्यकर्ते