प्रतिनिधी सुदिपकुमार देवकर
याबाबत सविस्तर माहिती अशी की कळंब येथील सामाजिक कार्यकर्ते मुजाहिद मुजावर यांनी जिल्हाधिकारी यांना केलेले तक्रार मध्ये असे म्हटले आहे की कळंब तहसील कार्यालयातील आवारात असणारे अनाधिकृत दलाल व बेकायदेशीर असलेले दुकाने तात्काळ काढून करण्यात यावे या अनुषंगाने माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना दिनांक 21 4 2023 रोजी निवेदन देण्यात आले होते त्यांच्याकडील पत्र २०२३ जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशामध्ये असे नमूद करण्यात आले आहे की तहसील कार्याच्या आवरत कोणालाही बसण्याची परवानगी देण्यात आलेली नाही
सदरील अतिक्रमण धारके जनतेकडून वाजवीपेक्षा जास्तीचे मुले घेतात त्यामुळे अनाधिकारित्या चिरीमिरी मिळविण्यासाठी व स्वतःचा संसार थाटण्यासाठी जनतेची नेरूळ करत आहेत अशा अधिकाऱ्या व कर्मचाऱ्यावर तात्काळ कारवाई करून बरखास्त करण्यात यावे अशी मागणी मुजाहिद मुजावर यांनी केलेली आहे याबाबत कळमच्या तहसीलदार मनीषा मेने जोगदंड यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी उडवाउडवी चे उत्तर दिली असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे