प्राथमिक शिक्षक समितीच्या राज्य कार्यकारीनीचा विस्तार


                        राज्याध्यक्ष विजय कोंबे व राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर यांची घोषणा

खुलताबाद 

    महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य अधिवेशन वेर्गुला येथे संपन्न झाले.राज्य कार्यकारीनीची पहीली सभा पूणे येथे संपन्न झाली या सभेच्या निर्णया नुसार पुढिल तिन वर्षा करीता नुतन कार्यकारीनीची घोषणा शिक्षक नेते उदय शिंदे,राज्याध्यक्ष विजय कोंबे,राज्य सरचिटणीस राजन कोरगांवकर यांनी राज्य व विभागीय पदाधिकारी तसेच राज्य सद्स्य यांच्या नियुक्ता केल्या आहे.यांच्या नियुक्ता २०२६पर्यंत राहणार आहे.

      राज्य कार्यकारीणी मध्ये शिक्षक नेते उदय शिंदे,राज्याध्यक्ष विजय कोंबे,राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर,घोषित पदे खालीलप्रमाणेराज्य उपाध्यक्ष -राजन सावंत (सोलापूर), आनंदा कांदळकर (नाशिक), विलास कंटेकुरे (उस्मानाबाद)राज्य कार्याध्यक्ष - सयाजी पाटील (सांगली)राज्य कोषाध्यक्ष - नंदकुमार होळकर (पुणे)राज्य संघटक - राजेंद्र खेडकर (बीड), सुरेश पाटील (धुळे)राज्य प्रसिद्धी प्रमुख - राजेश सावरकर (अमरावती)राज्य प्रवक्ता - नितीन नवले (संभाजीनगर)राज्य संपर्क प्रमुख - किशन बिरादार (लातूर)राज्य कार्यालयीन चिटणीस - किशोर पाटील (रायगड), सतिश सांगळे (वाशिमराज्य ऑडिटर - पंडित नागरगोजे (हिंगोली)जुनी पेन्शन आघाडी प्रमुख - प्रफुल्ल पुंडकर (यवतमाळ)उर्दू आघाडी प्रमुख - सैय्यद शफीक अली (जळगाव)विभागीय अध्यक्षपद खालीलप्रमाणे- पुणे : अर्जुन पाटीलमराठवाडा : श्याम राजपूतअमरावती : गजानन गायकवाडनागपूर : किशोर डोंगरवारपुणे विभागीय उपाध्यक्ष - प्रदीप कदम,पुणे विभागीय चिटणीस - विष्णुपंत रोकडे,पुणे विभागीय संघटक - चंद्रकांत डोके,पुणे विभागीय संपर्क प्रमुख - सुनील शिंदे,तर मराठवाडा विभागीय उपाध्यक्ष पदी : विकास पुरीप्रसिद्धी प्रमुख पदी - सतिश कोळी,तसेचअमरावती विभागीय उपाध्यक्ष -गोपाल सुरे,नागपूर विभागीय उपाध्यक्ष -योगेश ढोरे, राज्य कार्यकारिणी सदस्य -केदूजी देशमाने, बाबासाहेब लाड, महदेव माळवदकर पाटील, अनिल नागोठकर,उर्वरीत राज्य कार्यकारीनी पदे व विभागीय पदे यथावकास घोषित करण्यात येतिल तसेच नियुक्त सर्व पदाधिकारी यांना नियुक्त पञे पाठविण्यात आली आहे असे राज्याध्यक्ष विजय कोंबे यांनी सांगितल्याचे नवनियुक्त  मराठवाडा विभागीय प्रसिध्दी प्रमुख सतीश कोळी यांनी कळविले आहे.