भव्य भूमिपूजन सोहळा


प्रतिनिधी : प्रांजल पाटील, कल्याण तालुका

दिनांक : २५/०५/२३

शिवसेना प्रभाग क्रमांक २३शिवसेना शहरप्रमुख, मा. नगराध्यक्ष - कु.ब.न.प.मा. श्री. वामन दादा म्हात्रेमा. नगरसेवक - कु.ब.न.प.मा. श्री. अरुण दादा सुरवळमा. श्री. वामन दादा म्हात्रे - मा. नगराध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाने आणि मा. श्री. अरुण दादा सुरवळ - मा. नगरसेवक यांच्या प्रयत्नाने "प्रभागात मंजूर झालेल्या विकासकामांचा""भव्य भूमिपूजन सोहळा"रविवार दि. २८ मे २०२३ रोजी सकाळी १०. ३० वा.वरील कार्यक्रमाच्या अनुषंगाने "भव्य रक्तदान शिबीर" देखील आयोजित करण्यात आले आहे.परिसरातील नागरिकांच्या वतीने आपले मनःपूर्वक आभार