शेळगाव मध्ये राष्ट्रध्वजास मानवंदना देऊन स्वच्छता अभियान


किरण माने इंदापूर प्रतिनिधी 

       शेळगाव १ मे २०२३ रोजी शेळगाव ग्रामपंचायत यांच्या वतीने  महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनानिमित्त सरपंच रामदास शिंगाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून,राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. तसेच गाव स्वच्छते विषयी माहिती देऊन.गावातील कचरा ग्रामस्थांनी एकत्रित येऊन गोळा केला.  

     यावेळी सरपंच रामदास शिंगाडे,ग्रामविकास अधिकारी दत्तात्रय इनामे,ह.भ.प अनिल महाराज जाधव, मनोहर जाधव, विठ्ठल शिंगाडे, बाळासो शिंगाडे,भिवा जाधव,कैलास जाधव, वामन घाडगे, गजानन चवरे, पोपट ननवरे, छगन शिंगाडे,प्रदीप कोथमिरे यांनसह ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.