महाराष्ट्र दिनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन



 सुदिपकुमार देवकर कळंब शहर प्रतिनिधी

सोमवार दि. १ मे महाराष्ट्र दिना निमित फ्रीडम महाऑनलाईन मल्टीसर्व्हिसेस येथे शिव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी मुजाहिद मुजावर , संतोष कसबे, सागर देवकर, आदी उपस्थित होते.