भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त पुष्प अर्पण करून अभिवादन करताना नगराध्यक्ष अनुराधाताई आदिक, नगरसेवक प्रकाश ढोकणे, नगरसेवक ताराचंद रणदिवे, सोमनाथ गांगड, भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष सुगंधराव इंगळे, अध्यक्ष सरिता ताई सावंत, माजी नगरसेविका अनिता ढोकणे, ख्रिस्ती विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष दीपक कदम , श्रीरामपूर शहर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजीव साळवे, युवा नेते रवींद्र हरार,संतोष मोकळ, बाळासाहेब पाटोळे, सोनवणे सर, दाभाडे मॅडम, श्रीराम मोरे आदी मान्यवर उपस्थित होते