दहीपुरी/ प्रतिनिधी सुमित सांगूले
अंबड तालुक्यातील दहीपुरी ,दूध पुरी, पानेगाव, बोरी ,भाटखेडा, इत्यादी. गावासह काल झालेल्या अवकाळी पावसामुळे व वादळी वाऱ्यासह मोठे, मोठे झाडे अगदी कोलंबून पडली आहे. व बोरी येथील शेतकरी रामराव आप्पाजी भोरे गट नंबर 48 यांच्या शेतातील सौर पंपाचे मोठे नुकसान झाले आहे.