ओंकार साखर कारखाना ५ हजार मे.टन क्षमतेने गाळप करनार . चेअरमन श्री बाबुराव बोत्रे पाटील



 माळशिरस ग्रामिण प्रतिनीधी लक्ष्मण इरकर - 

    पिलीव दि . १९ ओंकार साखर कारखाना चांदापुरी यु १ ता माळशिरस या भागातील काररखाना हा १५०० मे टन क्षमतेने गाळप चालु आहे परंतु या भागात पाणी मुबलक असल्या मुळे ऊस उत्पादन भरपुर असल्या मुळे ऊस शेतकरी लोकांची अडचन लक्ष्यात घेऊन चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील यांनी हा कारखाना चालू गळीत हंगाम 2023/24साठी  5 हजार मे टन गाळप करण्याचा निर्णय घेऊन कारखान्याचे विस्तारीकरण मोठ्या क्षमतेने चालु केले आहे . 

चालु गळीत हंगामासाठी 10 लाख मे टन ऊस गाळपाचे उद्धीष्ठ ठेऊन ऊस वाहतूक ठेकेदार तोडणी ठेकेदार यांचे करार संपन्न केले तसेच यामधे डिसलरी कंपोष्ठ खत पेट्रोल पंप हे काम सुद्धा जलद गतीने चालू असल्यामुळे शेतकऱ्यांच्या माना उंचावल्या व लोकांच्या अडचनी सुठल्यामुळे लोकांनी समाधान व्यक्त केले .