शेळगाव ४ मे रयत शिक्षण संस्थेचे, श्री संत मुक्ताबाई विद्यालयाल या विद्यालयाला नुकत्याच झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये मोठे यश मिळाले आहे. या यशामुळे विद्यार्थ्यांमध्ये तसेच पालकांमध्ये मोठा आनंद पाहिल मिळाला.
इयत्ता पाचवी मधील एकूण २५ विद्यार्थी हे शिष्यवृत्ती परीक्षेसाठी बसले होते. त्यामधील १३ विद्यार्थी हे पात्र झाले आहेत.
(१) कु भोंग अपेक्षा रुपेश (२)कु भोंग प्रणवी नवनाथ (३)कु प्रांजली प्रवीण आव्हाड (४)कु वैभवी आप्पा हगारे
(५) कृष्णा अबूदेव ननवरे (६)कु संस्कृती नितीन पवार (७) प्रतीक रमेश भोंग (८)कु. श्रेया सुनील शिंगाडे
(९) कु. संस्कृती तानाजी मोहिते (१०) ओम ज्ञानेश्वर सोनटक्के (११)कु. श्रेया नवनाथ दळवी
(१२) कु. अनुष्का अतुल एडवे (१३) ऋतुजा गिरीशकुमार राऊत
तसेच इयत्ता आठवी मधील ११ विद्यार्थी परीक्षेसाठी बसले असता, चार विद्यार्थी पात्र झाले आहेत.
(१) ओमराज अशोक भोंग
(२)कु सिद्धी मोहन जाधव
(३)प्रथमेश वैभव भोंग
(४) ओम भारत शिंगाडे
वरील विद्यार्थ्यांना सौ. अभंग ए. एस, आव्हाड पी.बी, सौ भोंग एन.व्ही. एस. आंबोले आर.ए, श्री भोंग व्ही.एस, डोळस ए.एस. सौ गायकवाड एम.एस. विभाग प्रमुख श्री गुंड व्ही. एस या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे.
वरील विद्यार्थ्यांचे स्कूल कमिटीचे सदस्य साहेबराव शिंगाडे,भागवत भुजबळ, अॅडव्होकेट लक्ष्मणराव शिंगाडे मुख्याध्यापक श्री कांबळे बी.एल. पर्यवेक्षक श्री लोंढे आर.डी तसेच ग्रामस्थांनी पालक वर्ग अभिनंदन केले. व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.