आज लोहा तालुक्यातील मौजे डोणवाडा येथे श्री.खंडेराव दत्तराम पा.घोडके यांच्या मुलीच्या शुभविवाहास लोहा/कंधार मतदार संघाचे लोकप्रिय युवा नेते तथा शेकापचे मराठवाडा विभागीय सहचिटणीस आदरणीय विक्रांत दादा शिंदे यांनी उपस्थित राहुन नवदंपत्यास पुढील वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी घोडके परीवार यांच्या वतीने आदरणीय विक्रांत दादा यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.याप्रसंगी समवेत भगवानराव घोडके सरपंच डोणवाडा, हानमंत पा.जाधव उपसरपंच डोणवाडा, राजु पा.कापशीकर, गोविंद पा.चिंचोलीकर, व इतर याप्रसंगी सोबत होते.