ट्राफिक नियंत्रण यंत्रणा असताना देखील ट्राफिक जाम


पंचवटी  प्रतिनिधी :-आकाश निकम 

पंचवटी नाशिक मध्ये आज सायंकाळी सात ते साडेसात आठच्या दरम्यान नांदूर नाका परिसर अमृतधाम परिसर बळी मंदिर जत्रा हॉटेल आडगाव या ठिकाणी प्रचंड प्रमाणात ट्राफिक जाम असल्याने नागरिकांना एक दीड तास मुंबई आग्रा हायवे ला या चारही चौकात खूप प्रचंड प्रमाणात ट्राफिक जाम झाली होती, आडगाव ते गरवारे फाटा इतका आठ ते दहा किलोमीटरचा उड्डाण पूल असताना सुद्धा, इतक्या प्रमाणात जर ट्राफिक जाम होणार असेल  तर काय उपयोग,????