शिपायाचा मुलगा एनएमएमएस् परीक्षा उत्तीर्ण

 


अवघ्या 250लोकसंख्या असलेल्या गावातील ग्रामपंचायत काम करणाऱ्या शिपाई गणेश गोविंदराव कोळसे रा. नारायणपूर कोळसे पो खंडाळा ता समुद्रपुर जिल्हा वर्धा यांचा मुलगा नवोदय परिक्षा दिली असुन रिझल्ट 100% लागेल व पुढील शिक्षण त्यातुनच होईल असा विश्वास आहे ज्ञानेश्वर गणेश कोळसे हा उच्च प्राथ‌मिक शाळा लाहोरी येथे इयत्ता 8वी मध्ये एनएमएमएस् परीक्षा उतिर्न झाला असून पात्र झाला आहे. कोडींग परीक्षा सुद्धा पास झाला त्या बद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन