अमित ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्य उदागीरबाबास अभिषेख.


उदगीर/प्रतिनिधी

विद्यार्थी सेनेच्या माध्यमातुन वेळोवेळी विद्यार्थी प्रश्नाला हात घालत त्या न्याय मिळवुन देण्यासाठी तसेच शैक्षणिक धोरणात सकारात्मक बदल घडवुन आण्यासाठी प्रयत्न करणारे तसेच संपुर्ण महाराष्ट्र युवा वर्गाला आकर्षीत करणारा युवानेता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा.राजसाहेब ठाकरे यांचे सुपुत्र महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष श्री अमितजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त उदगीरचा ऐतिहासिक किल्ला येथे असलेल्या उदगिरी बाबा संजीवनी मठ संस्थान येथे धार्मिक रित्या पूजा व अभिषेक करून अमित साहेबांच्या उदंड आयुष्यासाठी सर्व महाराष्ट्र सैनिकांनी मनोकामना केली त्यावेळी मनविसे तालुकाध्यक्ष. रामदास तेलंगे मनसे शहर अध्यक्ष. संतोष भोपळे विभाग अध्यक्ष परमेश्वर भोसले मनविसे ता उपाध्यक्ष राम वाघमारे शाखा अध्यक्ष शरद चिखले.आकाश काळे. अभय येमलवार रोहित बोईनवार. आदी पदाधिकारी उपस्थित होते.