तिडका ते घाटनांद्रा घाटात वाहन धारकांना करावालागतो जिव घेना प्रवास



प्रतिनिधि शेरु शेख 

 सोयगाव सोयगाव तालुक्यातिल तिडका ते घाटनांद्रा हा घाट मराठवाड्यातुन खान्देश ला जाण्यासाठी एकमेव कमी अंतराचा मार्ग असुन या घाटात रोज छोटे मोठे शेकडो वाहने प्रवास करतात गेल्या मागील पावसाल्यात पाऊस जास्त पडल्याने या घाटात एका जागी रस्ता खच