सुदिपकुमार देवकर कळंब शहर प्रतिनिधी
कळंब तहसील कार्यालयाचा कारभार कारकुन नटवे साहेब यांच्या हाती तहसील कार्यालयामध्ये महत्त्वाच्या विभागांपैकी एक म्हणजे संकीर्ण विभाग या विभागाची जबाबदारी श्री. नटवे यांच्यावर आहे. परंतू सदर कर्मचारी हा सतत गैरहजर असतो. परंतु याकडे मात्र वरिष्ठ अधिकारी यांचे लक्ष नाही यामुळे सर्वसामान्य नागरिकांना तहसील कार्यालयात नाहक त्रास