नांदेड प्रतिनिधी,(मनोहर बोकारे )
दि/5/04/2023
नांदेड तालुक्यातील नांदेड तहसील अंतर्गत शेतकरी मेळावा आयोजित केला आहे तसेच शेतकऱ्याच्या आर्थिक सामाजिक व कौटुंबिक सुरक्षित ते बाबत पाहणी या कार्यक्रमाला नांदेडचे जिल्हाधिकारी माननीय श्री अभिजीत राऊत यांची उपस्थिती राहणार आहे माननीय डॉ संजय तू बाकले प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद नांदेड , विकास माने उपविभागीय अधिकारी नांदेड, संजय वारकड तहसीलदार नांदेड यांच्या उपस्थितीत हा शेतकरी मेळावा होणार आहे या शेतकरी मेळाव्याला उपस्थित राहण्याचे आवाहन मंडळ अधिकारी अनिल धुळगंडे रहाटी सज्जा चे तलाठी रणवीर कर यांनी केले आहे तरी या, भागातील शेतकऱ्यांनी तारीख पाच रोजी वार शुक्रवार सकाळी नऊ वाजता उपस्थित राहावे या परिसरातील जैतापूर सोमेश्वर रहाटी वाघी सुगाव पिंपळगाव कोरका बोरगाव तेलंग कोट तीर्थ सुगाव परिसरातील शेतकरी बांधवांनी उपस्थित राहावे