सातारा जिल्ह्यातील शिवसेनेची पहिली शाखा चाफळ मध्ये

 


प्रतिनिधी: शंकर माने पाटण 

ना.श्री.शंभुराज देसाई साहेब (उत्पादन शुल्क मंत्री) यांचे जनसंपर्क कार्यालय चाफळ येथे सुरु करण्यात आले आहे . तरी आपली कोणती पण समस्या असेल तर येथे संपर्क करा. सर्वानी आपल्या गावातील विकास कामाची यादी तयार करुण संपर्क कार्यालत जमा करा. अशी माहिती .संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष भरत भाऊ साळुंखे यांनी सांगितले .पत्ता-चाफळ (श्री राम मंदीर ,पुलापाशी) संपर्क.- मा.श्री.भरत भाऊ साळुंखे (अध्यक्ष) Mob-8329436863. मा.राजेंद्र पाटील (संचालक) mob-9011458627 मा.श्री.चंद्रकांत पाटील (संचालक) mob-+91 97669 81883 मा.श्री.प्रशांत पाटील (संचालक) mob-+91 97667 26242 मा.श्री.शिवाजी जाधव(मा.सरपंच) mob-+91 95116 75208 मा.श्री.मनोहर कड़व (सामाजिक कार्यकते) mob-+91 76666 24531 मा.श्री.गोरख चव्हाण(उपसरपंच) mob-+91 99235 32919.