कळंब येथील युवक बेपत्ता कुंटुंबीय रोज पोलीस ठाण्यात परंतु पोलीस यावर काही कार्यवाही करत नाही

 


सुदिपकुमार देवकर : कळंब श्हर प्रतिनिधि 

मुलास बेदम मारहान त्यास बेपत्ता केले बाबत श्रीमती. रमा अरुन तुपारे, रा. बोरगांव (ध.) तालुका कळंब जिल्हा उस्मानाबाद. ह.मु. कळंब तालुका कळंब जिल्हा उस्मानाबाद.मी रमा अरुन तुपारे , रा. बोरगांव ध. तालुका कळंब जिल्हा उस्मानाबाद ह. मु. कळंब येथील रहिवाशी असुन माझी जमीन मौजे बोरगांव ध. तालुका कळंब जिल्हा उस्मानाबाद येथे आहे सदरच्या जमीनीमध्ये फवारनी करण्यासाठी समाधान बलभिम तुपारे हा आला होता. परंतु सदरच्या फवारनीचे काम तो आर्धावर सोडुन गेला. 

त्याकारणाने माझा मुलगा मनोज अरुन तुपारे व समाधान बलभिम तुपारे यांच्यात वाद झाला होता.त्याचा राग मनात धरुन 1.समाधान बलभिम तुपारे याने 2.विनोद तुपारे, 3. दशरथ तुपारे 4.हनुमंत तुपारे. यांनी  माझ्या घरी येवुन माझ्या मुलास मारहान केली तेंव्हापासुन माझा मुलगा मनोज अरुन तुपारे हा आज आठ दिवस झाले बेपत्ता आहे.तरी याबात  चौकशी करून त्यांना न्याय मिळावा याची मागणी केलली आहे