प्रतिनिधी - गोंदे (M I D C )
दि. 03 मे रोजी मुंबई- नाशिक (आग्रा) महामार्गावर जिंदल कंपनी जवळ दुपारी 4.30.वाजता स्विप्ट कार क्र. MH.15.GA.1305.मोटार सायकल क्र. MH.48.BP.5905 अपघात झाला.नासिक कडुन मुंबई कडे जात असतांना जिंदल कपनी जवळ पुढच्या स्विफ्ट कारने ब्रेक मारल्याने मागच्या मोटार सायकल स्वार सुरजराय प्रवेश यादव वय 25 रा. अंधेरी मुबई वचंद्रशेखर रमाकांत यादव वय 30 रा. नालासोपारा जोरदार धडक दिली मोटार सायकलस्वार दोघे ही गंभिर जखमी झाले असता त्याना जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या गोंदे फाटा येथे सदैव अपघातग्रस्तांसाठी कार्यरत असणारी मोफत रुग्णवाहिकाने श्री. निवृत्ती पाटील गुंड यांनी रुग्णांना तात्काळ घोटी ग्रामीण रुग्णालयात दाखल केल्याने त्यांचा जीव वाचला आहे.