प्रतिनिधी :-आकाश निकम,
गेल्या काही दिवसापासून एक व्यक्ती आपल्या परिसरात फिरत असून, तो करतो आहे लोकांची फसवणूक आता तो सायको आहे कि हुशार हे तो सापडल्यावर कळेल, तो कुटून तरी फोन नंबर मिळवून कॉल करतो आणि सांगतो मी अडकलोय एका ठिकाणी मला 1000/- पाठवा तसेच आई आजारी आहे .
असे ही सांगतो स्वतःचे नाव कधी भरत भोसले तर कधी भारत देशमुख असे नाव बदलून सांगत असतो तरी नागरिकांनी जागरूक राहून सदर व्यक्तीला कुठलीही मदत करू नये तसेच तो धार्मिक ठिकाणी जाऊन देखील महिलांचे न घेऊन त्यांना देखील त्रास देतो आहे,असा कॉल आल्यास खात्री करून घ्यावी त्याचे नंबर पुढील प्रमाणे आहे, विशेष म्हणजे तो आपल्या खास व जवळील मित्राचे नाव सांगून वेड्यात काढतो लक्षात असावे व काळजी घ्यावी.