दिनांक 28 5 2023 रोजी शिर्डी येथे राज्य अधिवेशन संपन्न झाला यावेळी प्रमुख मार्गदर्शन लोकनेते केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले ,महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री व अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील प्रमुख अतिथि म्हणून उपस्थित होते.
रिपाई चे प्रदेश अध्यक्ष राजाभाऊ सरवदे, माजी मंत्री अविनाश महातेकर माजी मंत्री दीपक कुमार ,सीमाताई आठवले, जीत आठवले, जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, भीमा बागुल, सुनील साळवे, पप्पू बनसोडे, दीपक गायकवाड, धनंजय निकाळे, राजेंद्र पाळंदे, विजय वाकचौरे, गौतम सोनवणे, बाबुराव कदम, ,रिपाई महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चंद्रकला सोनकांबळे श्रीकांत भालेराव, आधीचे भाषण झाले अधिवेश ला देशाच्या विविध राज्यातून तसेच महाराष्ट्रातूनही नेते व कार्यकर्ते नागालँड चे नवनीर्वचित दोन आमदार हे देखील उपस्थित होते