महाराष्ट्र दिनाच्या ध्वजारोहणाला तलाठी; ग्रामसेवक;कृषी अधिकारी सरपचा सह सर्वंच अनुपस्थितीत


प्रतिनिधी. सचिन म्हस्के 

चांदा नेवासा तालुक्यातील खेडलेपरमानद येथे १मे महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रमाला सर्व शासकिय अधिकारी व सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य सोसायटीचे चेअरमन यांनी पाठ फिरवली त्यामुळे रिटायर्ड मेजर चा हस्ते ध्वजारोहण करण्यात आले