नांदेड प्रतिनिधी( मनोहर बोकारे
दि/09/05/2023
नांदेड उत्तर मतदार संघातील युवा नेतृत्व अमोल सुभाषराव कदम यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर पक्षप्रवेश भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे नांदेड नगरीमध्ये आले असता त्यांच्या हस्ते जाहीर पक्षप्रवेश होणार आहे.लिंबगाव सर्कल मधील धडाडीचे युवा नेतृत्व वेळोवेळी मदत करणारे कोणतेही अडचण असो एका फोनमध्ये मदत करणारे असे अमोल सुभाषराव कदम यांचा उद्या स्वागत लॉन्स सांगवी बु येथे भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होणार आहे तरी नांदेड उत्तर मतदारसंघातील सर्व कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहावे ही अमोल सुभाषराव कदम यांची विनंती