प्रतिनिधी :-- मारोती जिनके
कंधार--- महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना ता.शा.कंधारच्यावतीने माजी जिल्हा परिषद सदस्य अँड. विजय धोंडगे यांचा महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना राज्य उपाध्यक्ष जी .एस. मंगनाळे यांच्या कंधार येथील निवासस्थानी नुकतीच भेट दिल्याबद्दल त्यांचा शाल , श्रीफळ, पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.यावेळी श्रीधर विश्वासराव , सुभाष टेभुर्णे, बालाजी भुरे, नामदेव कल्याणकस्तुरे, त्र्यंबक भोसीकर,डी.एन मंगनाळे, शिवराज भोसीकर, बाबुराव अभंगे, गोपाळ किरपणे, युसुफ शेख,मोबीन शेख ,आय.बी.सय्यद, मनोहर शितळे आदी उपस्थित होते.