प्रतिनिधी दादा जाधव
दि.१४ मे साखरवाडी
नुकत्याच पार पडलेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती च्या निवडणूकी मध्ये फलटण मध्ये राष्ट्रवादी च्या राजे गटाने एकहाती सत्ता मिळवत आपले वर्चस्व कायम ठेवले त्यामध्ये सर्व उमेदवार बहुमताने निवडून आले व चेअरमन पदी रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांची चेअरमन पदी निवड झाली याचेच औचित्य साधून साखरवाडी तील राजे गटाचे सामाजिक कार्यकर्ते व तंटामुकती उपाध्यक्ष दिलीप बाबा पवार व त्यांच्या सहकार्यांनी फलटण येथील निवासस्थानी रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांचा सत्कार केला व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या .यावेळी हिंदूराव वारे,शरद जाधव,राजु वाघ व इतर कार्यकर्ते उपस्थिती होते