आज रोजी मुलाखत घेण्यासाठी टीव्ही 9 पोहोचली शाळेत

 


आज दिनांक 5/5/2023 रोजी वर्धा जिल्ह्यातील क्रमांक 1ची डिजिटल उच्च प्राथमिक शाळा लाहोरी प स समुद्रपुर जिल्हा वर्धा येथे  शिक्षकरत्न मुख्याध्यापक श्री पुरुषोत्तम बावणे सर आणि विद्यार्थी यांची मुलाखत घेण्या करिता टीव्ही 9 पोहचली शाळेत