प्रतिनिधी: भिमराव कांबळे
दि.5 मे 2023 अहमदपूर शहरात दि.4 मे रोजी सायंकाळी सुमारे4 वाजता झालेल्या 15 मिनिटाच्या अवकाळी पावसाने नगर परिषद अहमदपूर यांच्या स्वच्छता व नाली सफाई कामाची पोल खोल केली अवघ्या 15 मिनिटांच्या पावसाने सर्वत्र पाणीच पाणी झाले होते