कृषी पंडित पतसंस्था वतीने इफ्तार पार्टी आयोजन


 पहुर प्रतिनिधी शुभम घोलप

 दिनांक( 19)इफ्तार पार्टीच्या निमित्ताने कृषी पंडित पतसंस्था वतीने आयोजन केले होते त्यावेळेस उपस्थित मान्यवर सर्व माझी कृषी सभापती प्रदीप भाऊ लोढा कृषी पंडित चेअरमन बाबुराव काका पांढरे उपसरपंच श्याम भाऊ सावळे नानाभाऊ पाटील जिल्हा विवेक भाऊ जाधव विलास भाऊ राजपूत राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष विश्वजीत मनोहर पाटील शिवसेना माजी तालुकाप्रमुख सुकलाल दादा बारी प्रताप भाऊ परदेशी योगेश भाऊ भडांगे  चव्हाण सर नानाभाऊ पाटील जिल्हा बँकेचे संचालक इफ्तार पार्टीचा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाला सर्व मान्यवर उपस्थित होते ,