इंडियन रेड क्रॉस सोसायटी तर्फे डॉ. बंड यांना देवदूत पुरस्काराने सन्मानित,

प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी

  दिनांक 10,04,2023 रोजी इंडियन रेड क्रॉस  सोसायटी श्रीरामपूर  शाखेच्या वतीने कोविड काळात सेवाभावी जिल्ह्यातील हॉस्पिटल व वैद्यकीय नीम वैद्यकीय स्टॉप ना देवदूत पुरस्कार सन्मानित करण्यात आला याप्रसंगी रेड क्रॉस सोसायटीचे पुणे जिल्ह्याचे सचिव प्रोफेसर कुलकर्णी व रयत संकोलांचे मॅनेजिंग  कौशल्य सदस्या मीनाताई जगधने यांच्या हस्ते सन्मान स्वीकारताना उपजिल्हा रुग्णालय श्रीरामपूर चे वैद्यकीय  अधीक्षक डॉक्टर योगेश बंड डॉक्टर स्वप्निल पुरनाळे जिल्हा कुष्ठरोग  पर्यवेक्षक संजय दुशिंग प्रसन्न धुमाळ आरती उंबरे सचिन शेटे शबाना खान मनीषा आरु प्रकाश मेतकर व वैद्यकीय स्टॉप इत्यादी उपस्थित होते डॉक्टर बंड  सर्वांचे आभार मानले