ग्रामपंचायत कर्मचारी जिल्हा परिषद वर्धा येथे समस्या सोडविण्यासाठी लोकसंख्या दुरस्ती , एका ग्रामपंचायत मध्ये तीन गावे असल्यानं फक्त ऑनलाईन एकच गावची लोकसंख्या टाकण्यात आली gpf जमा न होणे,पगार जमा नाही,संघटनेचे नावाने पत्र व्यवहार करणे.पगार फरक व इतर समस्या सीईओ साहेब यांना सोडविण्याची मागणी केली सोबत