सुर्यकांत बडबे खेड (रत्नागिरी ) प्रतिनिधी
माझी वसुंनधा अतर्गन मिळालेल पूरस्कार....तरीहि जागोजागी कचर्याचे ढिग....शौचालयांची दयनिय अवस्था...सतत तुंबलेली गटारे....वर्षानूवर्षे केवळ आश्वासनाच्या कात्रीत सापडलेला कचरा प्रकल्प....या आणी आशा नानाविधी समस्यांनी शहराला ग्रासले आसून उचलेला कचरा जशेच्यातशा जाळण्यात येत असल्याने शहरात कचर्याच्या धुराचे लोट पहावयास मिळत आहेत.
गेली २० वर्षे येथीत सत्ताधारी हा प्रश्न सोडवण्यात अपयशी होत आहे.आश्वासन देवूनहि....कधी जागा पोयनार...कधी जागा सुकिवली....यावरच मतांच राजकारण करुन सत्ता भोगली आसल्याचे उघड झाले आहे.
कधी सेना कधी मनसे हा सत्तेचा खेळ राजकारणी खेळत आहेत...पण शहरवासियाःच्या समस्याःच काय?....आज हा कचरा जगबुडी किनारी जाळला जातोय....त्याच्या दुर्गधीयूक्त धूराचे लोट शहरभर पसरत आहेत. नजीकच्या रहिवाशांना याचा त्रास होतो कि नाहि याची साधी तसदिहि लोकांतून निवडून आलेल्या माजी नगराध्यक्षानी केलेले ऐकिवात नाहि.
या दुषीत धुराचा नजीकच्या अबालवृद्ध व बालकांवर काय होतो हे कोणीहि समजून त निहि आसे बोलले जात आहे. किती आले किती गेले....वल्गनाहि केल्या पण कचरा प्रश्न से थेच आसल्यानै सगळे एकाच माळेचे मणी असल्याचा सुर शहरात उमठत आहे.