खोत रंगराव झरी प्रतिनिधी (निलंगा
महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त ग्रामपंचायत कार्यालय झरी येथे उपसरपंच सौ.सुमित्रा सचिन जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, ध्वजारोहणास सरपंच श्री गजानन पाटील ग्रामसेवक भोयबार साहेब जि प शाळेतील बिराजदार सर जाधव सर व ग्रामपंचायत कर्मचारी खोत रंगराव ,जाधव अनिल ,सुरेश जाधव व ग्रामरोजगार सेवक लहू राजारकर व गावातील प्रतिष्ठित नागरिक मनोज जाधव ,बालाजी राजे ,तानाजी बिरादार ,सुरेश चव्हाण, शुभम पाटील व अन्य नागरिक उपस्थित होते.