बेलगाव ग्रामपंचायत प्रशासक यांचे लक्ष नाही.


दिपक देशमुख मेहकर प्रतिनिधी. 

    ग्रामपंचायत कार्यालय मध्ये शासन नुसते प्रशासक खुर्ची पुरते लावते कामाला. मेहकर तालुक्यातील बेलगाव बुलढाणा जिल्ह्यातील शेवटच्या कडेला ग्रामीण भागातील खेडे मात्र उन्हाळ्यात तही सर्व केर कचरा घाण पाणी मेन रोड वर साचते तसेच ग्रामपंचायत कार्यालय यांच्या आवारात प्रवेश करून घाणीचे साम्राज्य निर्माण होते काही दिवसांपूर्वी ताप खोकला असे रुग्ण भरपूर आढळून आले आणि सध्या हि आहेत पण कुठे ही केर कचरा टाकण्यासाठी टाक्या नाहीत नुसते बिल काढले भर उन्हाळ्यात जर ऐवढी घाण रस्त्यावर साचते तर मग पावसाळ्यात मध्ये किती शासनाने लवकरात लवकर अशा जिथे जिथे ग्रामपंचायत मध्ये प्रशासक लावले आहेत त्याकडे लक्ष केंद्रित करावे अशी मागणी गावकरी करीत आहेत.