दु खद निधन ग्रा प काळेश्वर येथील ग्रा प कर्मचारी यांचे आज सकाळी पहाटे 3 वा दुखद निधन झाले आहे मु.काळेश्वर ता हदगाव येथील ग्रामपंचायत कर्मचारी असुन सर्व ग्रामस्थांच्या वतीने व महाराष्ट्र राज्य कार्यरत ग्रामपंचायत कर्मचारी संघटना रजी नं एन जी पि 5692 च्या माध्यमातून हळहळ कळकळ व्यक्त होत आहे तरी सोनबा ऊर्फ कै. अनंता जाधव वय वर्ष 30 होते यांना शोकाकुल वातावरणात शोकांतिका पसरली आहे भावपूर्ण श्रद्धांजली आर्पन करतांना सर्वत्र सर्व खेड्या पाड्यांमध्ये ही गोष्ट कळताच नागरीकांच्या मनात व ह्रदयाला पिळवटुन टाकणारी घटना घडली आहे