दिपक देशमुख मेहकर.
मेहकर तालुक्यातील बेलगाव ते पांगरखेड रस्ता रुंदीकरण आणि लांबीकरण सुधारणा मात्र काही ठिकाणी रोडचे रुंदीकरण मोठे तर काही ठिकाणी साईटच्या नालीला रोड भिडला त्यामूळे साईटची पट्टी नालीच्या जवळ रोड भिडल्याने मोठी नाली असल्याने साईटला रोड पटी भरल्या जात नाही त्यामुळे मोठे वाहण किंवा टुव्हीलर त्या मध्ये जाऊ शकते व नागरिक याच्या जिव जावु शकतो मेहकर चे उपअभियंता यांनी लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे काही ठिकाणी पुलाचे काम झाले मात्र त्यावर मोठ मोठ्या चिफा टाकल्याने एसटी बस किंवा शेतकरी यांना बाजार पेठ साठी जो धान्य घेऊन जायायला मोठी कसरत करावी लागते
त्यामुळे काही ठिकाणी रोडचे डांबरीकरण झाले मात्र साईटच्या बाजुला मोठ मोठ्या प्रमाणात दगड पडले आहे ते लवकरात लवकर काढले नाही तर वाहण धारकचा जिव जाऊ शकतो त्यामुळे नागरिक याची मागणी आहे की लवकरात लवकर रोड अधिकारी यांनी रोडची पाहणी करावी व लांबी रुंदीकरण किती आहे मोजण्यात यावे व काही ठिकाणी रोड साईटच्या नालीला भिडल्याने मोठ्या प्रमाणात वळण रस्ता आहे ति पाहणी करावी अशी मागणी गावकरी करत आहेत.