सुर्य कांत बडबे खेड (रत्नागिरी) प्रतिनिधी
माकडउड्या मारणारे राज्यातील गलीच्छ राजकारण....निधी येतो किती जातो कोठे...हे केवळ शहरात झळकणार्या शहरातील फालकांवरच....राजकारण्यांची हमरी-तूमरी,...याताच जनता गुरफटलेली असताना शहरात अनधिकृत बांधकामाःना जणू उतच आला असून या बाःधकामाःना वरदहस्त कोणाचा? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
शहरात अनेक ठिकाणी रातोरात व्यापारी गाळै उभे राहत आहेत. न.प. इमारतीच्या बाजूलाच सितल हाॕटेलच्या मागे आसाच गाळा उभारण्यात आला आहे. तो कोणी ऊभारला हा प्रश्न आसला तारी त्याला हे बळ आले कोठून...जनतेतून कि विरोधकांतून....
आसे असतानाहि गेल्या वर्षभरात हा गाळा हटविण्यात का नाहि आला.....यात कोणाचे हाता बरबटलेत हे जनतेला माहैती आसून हि घाण येत्या निवडणूकीत त्यांच्याच तोःडावर जनता फेकणार असल्याच चित्र आहे....