प्रतिनिधि बागलाण | आकाश साळुंके
दि.21 नामपूर येथे रमजान निमित्त भाजप - सेना आयोजित इफ्तार पार्टी चे आयोजन करण्यात आले होते नामपूर गाव हे सामाजिक बांधीलकी जोपासणारे गाव आहे यामुळे सर्व च धर्मीय लोक एकमेकांचा आदर भाव ठेवत असतात याच अनुषंगाने या पार्टी चे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी तंटामुक्ती अध्यक्ष विनोद सावंत ,भाजपा तालुका सरचिटणीस किरण ठाकरे,कैलास चौधरी, मा.उपसरपंच ज्ञानदेव पवार , सदस्य नारायण सावंत,पारधी महासंघ जिल्हा अध्यक्ष आकाश साळुंके,सागर सावंत, मा.सरपंच आशपाक पठाण ,किरण सावंत, भुरा बेग, भैया दहिदे,मनोहर पाटील, अदनान पठाण व सर्व हिंदू मुस्लिम बांधव उपस्थित होते