दि.27 दैनिक दि. कर्णधार बातमीदार विलास भगवानराव लामतलवारे लोहा तालुक्यातील हातणी येथील शाळेत आज दिनांक 27 4 2023 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हातनी येथे इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचा शाळा पूर्वतयारी मेळावा आयोजित करण्यात आला होता याप्रसंगी गावचे सरपंच प्रतिनिधी श्री माधवराव पाटील कदम व शाळेचे मुख्याध्यापक श्री राठोड दीपक सिंह व सर्व शिक्षक मेडपलवार सर नंदेवाड सर कदम सर
हातनी येथे इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचा शाळा पूर्वतयारी मेळावा
April 27, 2023